Photo of Thekua by Aarti Nijapkar at BetterButter
885
4
0.0(1)
0

Thekua

Feb-24-2018
Aarti Nijapkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • बिहार
  • स्टर फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गव्हाचं पीठ २०० ग्रॅम
  2. गूळ १०० ग्रॅम
  3. पाणी ५० मिली
  4. नारळ किसलेले २५ ग्रॅम
  5. हिरवी वेलची २ ते ३
  6. तूप १ मोठा चमचा
  7. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. गूळ किसून घ्या मग गॅस वर खोलगट भांड तापवून त्यात पाणी व गूळ घाला गूळ विरघळेपर्यंत ढवळत राहा
  2. मग गुळाचं पाणी गाळून घ्या व त्यात तूप घालून मिसळा व गार होऊ द्या
  3. गव्हाचं पीठ , किसलेलं नारळ व वेलची पावडर गुळाच्या पाण्यात मळून घ्या
  4. लागेल तस गुळाचं पाणी घ्या व्यवस्थित मळून घ्या
  5. मग त्याचे छोटे गोळे करून दोन्ही तळ हाताने दाबून घ्या
  6. कढईत तेल तापवून घ्या मग हे तळून घ्या दोन्ही बाजूस सोनेरी होईपर्यंत तळून घ्या
  7. गरमागरम ठेकुआ तयार आहेत
  8. गूळ किसून घ्या मग गॅस वर खोलगट भांड तापवून त्यात पाणी व गूळ घाला गूळ विरघळेपर्यंत ढवळत राहा
  9. मग गुळाचं पाणी गाळून घ्या व त्यात तूप घालून मिसळा व गार होऊ द्या
  10. गव्हाचं पीठ , किसलेलं नारळ व वेलची पावडर गुळाच्या पाण्यात मळून घ्या
  11. लागेल तस गुळाचं पाणी घ्या व्यवस्थित मळून घ्या
  12. मग त्याचे छोटे गोळे करून दोन्ही तळ हाताने दाबून घ्या
  13. कढईत तेल तापवून घ्या मग हे तळून घ्या दोन्ही बाजूस सोनेरी होईपर्यंत तळून घ्या
  14. गरमागरम ठेकुआ तयार आहेत

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
लेखा औसरकर
Feb-25-2018
लेखा औसरकर   Feb-25-2018

खूप छान

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर