मुख्यपृष्ठ / पाककृती / Potato puri

Photo of Potato puri by Archana Iyengar at BetterButter
40
2
0.0(1)
0

Potato puri

Feb-24-2018
Archana Iyengar
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • फ्रायिंग

साहित्य सर्विंग: 2

 1. 2 उकळलेले बटाटी
 2. 1 वाटी मैदा
 3. पुदीने कोथिम्बीर बारीक चिरलेली
 4. ओवा
 5. मीठ

सूचना

 1. बटाटी mash करुण घ्या
 2. सगळे ingrediants mix करुण घ्या
 3. 10 मिनट ठेवा
 4. पूरी लाटून तेलात तळून घ्या
 5. सॉस बरोबर किंवा
 6. दही, कसूरी मेथी, जीरा पाउडर, मिर्ची पाउडर मिक्स बातोबर सर्वे करा।

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sudha Kunkalienkar
Feb-27-2018
Sudha Kunkalienkar   Feb-27-2018

Duplicate recipe. Hiding this one

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर