मुख्यपृष्ठ / पाककृती / खमंग कुरमुरा

Photo of KHAMANG kurmura by Chayya Bari at BetterButter
610
3
0.0(0)
0

खमंग कुरमुरा

Feb-24-2018
Chayya Bari
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खमंग कुरमुरा कृती बद्दल

चटपटीत पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. उडदाचे पापड ५,६
  2. कांदा१
  3. कोथिंबीर थोडीशी
  4. तिखट अगदी थोडे
  5. मीठ किंचित
  6. तेल १चमचा
  7. लाल मिरची सजावट
  8. जिरे मोहरी फोडणीसाठी

सूचना

  1. प्रथम पापड भाजून घ्यावे
  2. मग कांडा कोथिंबीर बारीक कापून घ्यावे व पापड चुरून त्यात घालावे
  3. मग फोडणीपत्रात तेल तापवून त्यात जिरे मोहरी व तिखट घालावे व ती फोडणी पापदायाच्या चुऱ्यावर ओतावी
  4. छान मिक्स करून वर आणखी कोथिंबीर घालावी व तळलेली लाल मिरची ठेवून सर्व करावे पोळीबरोबर छान लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर