मुख्यपृष्ठ / पाककृती / सरवा पिंडी

Photo of Sarva Pindi by Aarti Nijapkar at BetterButter
891
5
0.0(0)
0

सरवा पिंडी

Feb-24-2018
Aarti Nijapkar
240 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सरवा पिंडी कृती बद्दल

ही तिखट अशी पाककृती आहे आंध्र तेलंगणा मधील आहे चण्याची डाळ भिजवून त्यात तांदळाचे पीठ , व इतर मसाले घालून करतात चला तर बघुयात साहित्य व कृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • आंध्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. चण्याची डाळ भिजवलेली १/२ वाटी
  2. तांदळाचं पीठ १ वाटी
  3. कांदा चिरलेला १ मध्यम
  4. आलं लसूण पेस्ट १ लहान चमचा
  5. हिरवी मिरची बारीक कापलेली २
  6. लाल तिखट १ लहान चमचा
  7. कडीपत्ता कापलेले १० ते १२
  8. तीळ १ मोठा चमचा
  9. मीठ स्वादानुसार
  10. तेल

सूचना

  1. चण्याची डाळ घ्या व साफ करा व पाण्यात भिजत घाला
  2. चण्याची डाळ भिजल्यावर त्यातल पाणी काढून घ्या
  3. आता एक भांड्यात चण्याची डाळ , तांदळाचं पीठ , आलं लसूण पेस्ट ,कडीपत्ता , हिरवी मिरची , चिरलेला कांदा , लाल तिखट ,मीठ चवीनुसार , तेल सर्व एकजीव करून घ्या
  4. मग पाणी घालून मिश्रण थोडं पातळ करून घ्या
  5. गॅस वर तवा तापवून घ्या मंद आच करून हे मिश्रण घालून पसरवा आणि मध्ये मध्ये होल करा वर व बाजूने थोडं तेल सोडा
  6. दोन्ही बाजूने भाजून घ्या
  7. गरमागरम सरवा पिंडी तयार आहे
  8. आता एक भांड्यात चण्याची डाळ , तांदळाचं पीठ , आलं लसूण पेस्ट ,कडीपत्ता , हिरवी मिरची , चिरलेला कांदा , लाल तिखट ,मीठ चवीनुसार , तेल सर्व एकजीव करून घ्या
  9. मग पाणी घालून मिश्रण थोडं पातळ करून घ्या
  10. गॅस वर तवा तापवून घ्या मंद आच करून हे मिश्रण घालून पसरवा आणि मध्ये मध्ये होल करा वर व बाजूने थोडं तेल सोडा
  11. दोन्ही बाजूने भाजून घ्या
  12. गरमागरम सरवा पिंडी तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर