मुख्यपृष्ठ / पाककृती / कोल्हापूरी झणझणीत ठेचा.

Photo of Kolhapuri janjanit techa by Manisha /(Radhika wagh) at BetterButter
303
4
0(0)
0

कोल्हापूरी झणझणीत ठेचा.

Feb-25-2018
Manisha /(Radhika wagh)
4 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोल्हापूरी झणझणीत ठेचा. कृती बद्दल

पूवीपासून करत असलेला पारंपरिक पदार्थ आहे

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • महाराष्ट्र
 • शॅलो  फ्रायिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 2

 1. १५ हिरव्या मिरच्या,
 2. ६ ते ७ लसणीच्या पाकळ्या
 3. १/२ चमचे मिठ
 4. 2-3 चमचे तेल

सूचना

 1. १.मिरच्यांची डेखं काढून घ्यावीत, लसूण सोलून घ्यावीत.
 2. २.तवा गरम करण्यास ठेवावा.
 3. ३.तव्या मध्ये मिरच्या आणि तेल २-३चमचे घालून मंद आचेवर परतावी.
 4. ४. नंतर त्यात लसूण आणि चवीप्रमाणे मिठ घालून मिरची थोडी लालसर होईपर्यंत परतणे
 5. ५.गॅस बंद करून तवा खाली उतरवून घ्या .
 6. ६.तव्या मध्येच गरम असतानाच बत्यानि मिरच्यां ठेचून घ्या.
 7. ७. हा कोल्हापूरी झणझणीत ठेचा भाकरीबरोबर खायला छान लागतो

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर