Photo of Moog dose by Trupti Raut at BetterButter
757
6
0.0(0)
0

मूग डोसे

Feb-25-2018
Trupti Raut
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मूग डोसे कृती बद्दल

हेल्दी रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मूग एक किलो
  2. जिरे
  3. मीठ.
  4. मिरची लसूण पेस्ट
  5. हळद ,पाणी
  6. तेल
  7. कोथिंबीर

सूचना

  1. मूग आणि 3/4चमचे जिरे बारीक दळून आणायचे
  2. नंतर 2वाटी पीठ घेऊन त्यात मिरची लसून पेस्ट मीठ हळद पाणी थोडी कोथिंबीर टाकून बॅटर बनवायचे
  3. नंतर त्याचे डोसे बनवणे
  4. सौंस किंवा उसळ बरोबर खायचे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर