मुख्यपृष्ठ / पाककृती / भरली वांगी

Photo of Bharli vangi by mayuri kadam at BetterButter
1055
5
0.0(0)
0

भरली वांगी

Feb-25-2018
mayuri kadam
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरली वांगी कृती बद्दल

भरली वांगी

रेसपी टैग

  • व्हेज

साहित्य सर्विंग: 4

  1. वांगे 5 ते 6
  2. शेंगांचा कूट
  3. आलं
  4. लसूण
  5. खोबरे
  6. काळ तिखट
  7. मीठ
  8. गूळ कोथिंबीर
  9. तेल
  10. जिरे
  11. मोहरी

सूचना

  1. प्रथम आलं लसूण खोबर कोथिंबीर ची पेस्ट करून घ्यावी
  2. नंतर या मिश्रणात काळ तिखट मीठ दाण्याचा कूट घालून मिक्स करून घेऊन वांग्यामध्ये भरावा
  3. आता तेलात जिरे मोहरी टाकून वांगी परतावी थोडं पाणी घालून ग्रेव्ही करावी
  4. नंतर थोडासा गुळ घालावा
  5. थोडे पाणी घालून वांगे शिजेपर्यंत वाफवावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर