Photo of Dahi Mirchi by Maya Ghuse at BetterButter
1710
4
0.0(0)
0

दही मिरची

Feb-25-2018
Maya Ghuse
1440 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दही मिरची कृती बद्दल

दही मिरची

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • लो कार्ब

साहित्य सर्विंग: 4

  1. हिरवी मिरची 10-12
  2. दही 1 वाटी - आंबट
  3. मीठ चवीनुसार
  4. लसूण पाकळ्या 10-12
  5. जिरं पावडर 2चमचे
  6. तीळ पावडर 4चमचे (तीळभाजून)

सूचना

  1. हिरवी मिरची धूवून, पूसून घेतली
  2. मिरचीला सरळ काप दिला
  3. लसूण पेस्ट केली
  4. दह्यात लसूण पेस्ट, मीठ तीळ पावडर, जिरं पावडर टाकून फेटलं
  5. मिरचीच्या चिरलेल्या भागात हे मिश्रण लावून घेतले
  6. उरलेल मिश्रण मिरच्यावर टाकून रात्रभर मूरू दिल्या
  7. सकाळी मिरची ताटात काढून 7-8 दिवस उन्हात वाळवली
  8. पूर्ण वाळल्यावर ती अशी झाली
  9. तव्यावर तेल टाकून त्यात तळली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर