मुख्यपृष्ठ / पाककृती / केळीची भज्जी

Photo of KELICHI bhajji by Chayya Bari at BetterButter
378
6
0.0(0)
0

केळीची भज्जी

Feb-25-2018
Chayya Bari
7 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केळीची भज्जी कृती बद्दल

झटपट होणारी पाककृती बच्चे लोकांची आवडती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. केळी २
  2. बेसन १.५वाटी
  3. मीठ चवीला
  4. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. तयारीत बेसन मीठ घालून कोमट पाण्याने भिजवावे व केळी गोल कापावी
  2. तेल ५मिनिटाने तेल तापवून केळीच्या चकत्या बेसनात घोळून भज्जी टाकावी
  3. दोन्ही बाजूने कुरकुरीत तळावी
  4. तयार भज्जी जरा गार झाली की द्यावी नुसतीच छान लागतात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर