चिकन करी | Chicken kari Recipe in Marathi

प्रेषक mayuri kadam  |  25th Feb 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Chicken kari by mayuri kadam at BetterButter
चिकन करीby mayuri kadam
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

16

0

0 votes

About Chicken kari Recipe in Marathi

चिकन करी recipe

चिकन करी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chicken kari Recipe in Marathi )

 • चिकन 1 किलो
 • आलं
 • लसूण 10 ते 12 पाकळ्या
 • कोथिंबीर
 • कांदा 1 मोठा
 • खोबरं 1 वाटी
 • काळ तिखट
 • लाल तिखट
 • खडा मसाला
 • तेल
 • मीठ
 • दही

चिकन करी | How to make Chicken kari Recipe in Marathi

 1. चिकन ला दही लावून ठेवा
 2. आलं लसूण कोथिंबीर ची पेस्ट करून घ्या
 3. कांदा खोबरे भाजून घेऊन पेस्ट करा
 4. खडा मसाला म्हणजे धने विलायची तमालपत्री हे बभाजून घेऊन बारीक करा
 5. आता चिकन मध्ये लसूण कोथिंबीर आलं पेस्ट केलेलं घाला हळद मीठ घालून शिजायला ठेवा
 6. शिजून झालं की तेलात बारीक केलेलं कांदा खोबरे पेस्ट घालून तेल सुटे पर्यंत परता
 7. आता त्यात आलं लसूण कोथिंबीर पेस्ट घाला
 8. बारीक केलेला खडा मसाला घाला
 9. नंतर तुम्हाला हवे तेवढे काळ तिखट व लाल तिखट घालून परता
 10. आता त्यात शिजलेला चिकन घालून हवे तेवढे पाणी घाला
 11. वरून चवीनुसार मीठ घाला
 12. बारीक आचेवर उखळत ठेवा

Reviews for Chicken kari Recipe in Marathi (0)