मुख्यपृष्ठ / पाककृती / गव्हाच्या रव्याची खीर

Photo of GAVHACHYA ravyachi khir by Chayya Bari at BetterButter
902
5
0.0(0)
0

गव्हाच्या रव्याची खीर

Feb-25-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गव्हाच्या रव्याची खीर कृती बद्दल

नागपंचमीला केली जाणारी पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गव्हाचा शिजवलेला रवा १वाटी
  2. साखर पाऊण वाटी
  3. दूध २कप
  4. वेलदोडे जायफळ पूड १ चमचा
  5. खोबरे किस
  6. केशर २काड्या
  7. साजूक तूप ३चमचे

सूचना

  1. प्रथम तयारीत गव्हाचा रवा कुकरला १शिट्टी घेऊन शिजवावा
  2. मग कढईत २चमचे साजूक तूप टाकून चांगला परतावा
  3. दुधात साखर केशर वेलदोडे जायफळ पूड टाकून उकळत ठेवावे व त्यात परतलेला र्हस्व टाकून छान हलवावे गुढळी होऊ नये
  4. खीर आणखी ५,७ मिनिटे उकळावी
  5. केशर व १चमचा साजूक तूप टाकून सर्व्ह करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर