Photo of Faluda by Geeta Koshti at BetterButter
1690
5
0.0(0)
0

फालुदा

Feb-25-2018
Geeta Koshti
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फालुदा कृती बद्दल

ऊन्हाळा सुरूवात झाली की थंड असा मेनू कुठेही मिळतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. शेवयांची खिर 1 वाटी
  2. आईस्क्रीम 1 वाटी
  3. सबजा बी
  4. काजू , बदाम , पिस्ता काप
  5. चेरी , मनुके

सूचना

  1. शेवयांची खिर
  2. सबजा बी 10 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा तो फुगुन असा होईल
  3. काजू बदाम पिस्ता काप
  4. चेरी , मनुका
  5. 1 ग्लास मध्ये प्रथम भिजलेला सबजा घाला
  6. नंतर त्यात वरचा थर शेवयांचा घाला
  7. त्यावर काजू बदाम पिस्ता चेरी घाला
  8. त्यावर आईस्क्रीम टाका
  9. परत वरतून चेरी काजू बदाम पिस्ता टाका
  10. फालुदा तयार होईल

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर