मुख्यपृष्ठ / पाककृती / हरबरा डाळीचे फुणके

Photo of HARABARA daliche funke by Chayya Bari at BetterButter
1293
3
0.0(0)
0

हरबरा डाळीचे फुणके

Feb-25-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हरबरा डाळीचे फुणके कृती बद्दल

खान्देशी पारंपरिक पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. हरबरा डाळ भिजवलेली २वाट्या
  2. हिरवी मिरची आले लसूण पेस्ट ३चमचे
  3. मीठ चवीला
  4. हळद १.५चमचा
  5. जिरे मोहरी हिंग तीळ कोथिंबीर फोडणी
  6. लाल मिरचीचा भुगा
  7. तेल फोडणीसाठी

सूचना

  1. हरबरा डाळ रात्री भिजवावी तयारीत स्वच्छ धुवून वाटावी
  2. आले लसूण मिरची पेस्ट वाटावी व वाटलेल्या डाळीत घालावी हळद मीठ घालावे
  3. सर्व मिक्स करून चाळणीला तेल लावून त्यावर फुणके करून ठेवावे
  4. चाळणी कढईत स्टॅन्ड व पाणी ठेवून त्यावर ठेवावी व फुणके वाफवून घ्यावे
  5. तयार फुणके डिशमध्ये काढावे तेल तापवून जिरे मोहरी हिंग तीळ या क्रमाने फोडणीत टाकून फोडणी चमच्याने डिशमधील फुणक्यावर पसरावी वर लाल मिरची भुगा टाकावा कोथिंबीर घालावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर