Photo of Ravan Pohe by Nayana Palav at BetterButter
1118
19
0.0(3)
0

Ravan Pohe

Feb-25-2018
Nayana Palav
240 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पोहे १ कप
  2. चणाडाळ १/२ कप
  3. कांदा १ छोटा
  4. ओले खोबरे २ टेबलस्पून
  5. तेल २ टेबलस्पून
  6. तेल पोहे तळण्याकरता
  7. हिंग १ टीस्पून
  8. जिरे १/४ टीस्पून
  9. मोहरी १/४ टीस्पून
  10. हळद १/४ टीस्पून
  11. कढीपत्ता ६ पाने
  12. लाल मिरची पावडर २ टीस्पून
  13. आलं लसूण पेस्ट १ टीस्पून
  14. लाल मिरच्या २
  15. लिंबू १/२
  16. शेंगदाणे २ टेबलस्पून
  17. मीठ स्वादानुसार
  18. कोंथिबीर मुठभर

सूचना

  1. चणा डाळ धुवून ४ तास भिजत ठेवा.
  2. एक भांडे गॅस वर गरम करत ठेवा.
  3. त्यात तेल ओता.
  4. तेल गरम झाले की पोहे तळून घ्या.
  5. पोहे चाळणीत निथळत ठेवा.
  6. एक भांडे गॅस वर गरम करत ठेवा.
  7. तेल घाला, हिंग, मोहरी, जिरे, हळद घाला.
  8. लाल मिरच्या, कढीपत्ता घाला.
  9. आल लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, भिजवलेली चणा डाळ घाला.
  10. नीट मिक्स करा.
  11. मीठ घाला.
  12. थोडे पाणी घालून डाळ शिजू दया.
  13. कांदा बारीक चिरा.
  14. कोंथिंबीर चिरा.
  15. तळलेल्या पोहयात चिरलेला कांदा, खोबरे, कापलेली कोंथीबीर घालून मिक्स करा.
  16. आता शिजवलेल्या चणा डाळीचे मिश्रण पोहयांवर घाला, चित्र बघा.
  17. तयार आहेत तुमचे चविष्ट रावण पोहे, लिंबू पिळून खायला दया.

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sumitra Patil
Feb-25-2018
Sumitra Patil   Feb-25-2018

मस्त

Anvita Amit
Feb-25-2018
Anvita Amit   Feb-25-2018

superb...

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर