Photo of Godi Huggi by Aarti Nijapkar at BetterButter
1925
7
0.0(1)
0

Godi Huggi

Feb-25-2018
Aarti Nijapkar
240 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • कर्नाटक
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गहू १ वाटी
  2. तूप २ मोठे चमचे
  3. गूळ १/२ वाटी
  4. बदामाचे तुकडे ८ ते १०
  5. सुख खोबरं किसलेले १ मोठा चमचा
  6. खसखस १ लहान चमचा
  7. बडीशेप १ लहान चमचा
  8. पाणी

सूचना

  1. गहू घ्या व साफ करून पाण्यात धुवून रात्रभर किंवा कोमट पाण्यात ३ ते ४ तास भिजत ठेवा
  2. भिजवलेलं गहू पाण्यातून काढा
  3. एकदा पाण्याने धुवून घ्या व कुकर मध्ये शिजवून घ्या ८ ते १० शिट्या होऊ द्या
  4. आता एक पातेलं घ्या त्यात तूप घाला व बदामाचे तुकडे घालून परतवून घ्या
  5. गरम किंवा साधं पाणी घालून मग कापलेले गूळ घालून एकत्र करून घ्या व चांगली उकळी काढा
  6. उकळी आली की शिजलेले गहू घाला व एकजीव करून घ्या
  7. आता किसलेले सुख खोबरं , खसखस व बडीशेफ कढईत भाजून घ्या
  8. गव्हाच्या मिश्रणात हे भाजलेले साहित्य घालून एकजीव करून घ्या
  9. हुग्गी चांगली शिजवून घ्या पाणी आटू द्या व्यवस्थित शिजवा
  10. गोडी हुग्गी तयार आहे
  11. ही गोडी हुग्गी तुपासोबत किंवा दुधासोबत खाल्ली जाते
  12. गहू घ्या व साफ करून पाण्यात धुवून रात्रभर किंवा कोमट पाण्यात ३ ते ४ तास भिजत ठेवा
  13. भिजवलेलं गहू पाण्यातून काढा
  14. एकदा पाण्याने धुवून घ्या व कुकर मध्ये शिजवून घ्या ८ ते १० शिट्या होऊ द्या
  15. आता एक पातेलं घ्या त्यात तूप घाला व बदामाचे तुकडे घालून परतवून घ्या
  16. गरम किंवा साधं पाणी घालून मग कापलेले गूळ घालून एकत्र करून घ्या व चांगली उकळी काढा
  17. उकळी आली की शिजलेले गहू घाला व एकजीव करून घ्या
  18. आता किसलेले सुख खोबरं , खसखस व बडीशेफ कढईत भाजून घ्या
  19. गव्हाच्या मिश्रणात हे भाजलेले साहित्य घालून एकजीव करून घ्या
  20. हुग्गी चांगली शिजवून घ्या पाणी आटू द्या व्यवस्थित शिजवा
  21. गोडी हुग्गी तयार आहे
  22. ही गोडी हुग्गी तुपासोबत किंवा दुधासोबत खाल्ली जाते

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
Apr-06-2018
tejswini dhopte   Apr-06-2018

Mst

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर