Photo of Sandge, by Maya Joshi at BetterButter
3250
5
0.0(0)
0

सांडगे

Feb-25-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सांडगे कृती बद्दल

जेवणाची लज्जत वाढवते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १/२ कप किसलेले गाजर
  2. १/२ कप किसलेला मुळा
  3. १/२ कपबारिक चिरलेले टमाटर
  4. २ टे.स्पू. तिळ
  5. चवीनुसार धने, जिरे , मिरची पावडर
  6. मिठ

सूचना

  1. किसलेले साहित्य मिक्स करा
  2. धने जिरे पावडर मिठ,.तिखट, तिळ घाला
  3. प्लास्टिकवर सांडगे घाला.
  4. कडक उन्हात सूकेपर्यंत वाळवा.
  5. जेवताना तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर