मुख्यपृष्ठ / पाककृती / उडीद डाळीचं घुट

Photo of UDID dalich ghut by Chayya Bari at BetterButter
3020
7
0.0(0)
4

उडीद डाळीचं घुट

Feb-25-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
7 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उडीद डाळीचं घुट कृती बद्दल

भाकरीबरोबर चविष्ट पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उडीद डाळ १वाटी
  2. आले लसूण मिरची पेस्ट
  3. जिरे मोहरी हिंग फोडणीला
  4. जाडसर खोबरे
  5. हळद १चमचा
  6. मीठ चवीला
  7. तेल फोडणीला

सूचना

  1. तयारीत उडीद डाळ कुकरला शिजवावी व फोडणीची तयारी करावी मिरची पेस्ट करावी
  2. तेल तापवून जिरे मोहरी हिंग कढीपत्ता फोडणीत घालावा मिर्चीपेस्ट परतावी खोबरे घालावे मीठ व हळद घालावी
  3. छान परतून मग शिजलेली डाळ घालावी
  4. छान मिक्स करून गरजेप्रमाणे पाणी घालून घुट उकळून घ्यावं
  5. कोथिंबीर व लाल मिरचीचा भुगा घालून सर्व्ह करावे भाकरीबरोबर जरा पटाळच करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर