Photo of Mattha by Archana Lokhande at BetterButter
1971
6
0.0(0)
0

मठ्ठा

Feb-25-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मठ्ठा कृती बद्दल

मठ्ठा ही एक पूर्वीपासून बनवली जाणारी रेसिपी आहे. पूर्वीच्या काळी लग्नामध्ये मठ्ठा, जिलेबी आणि मसाले भात हे जेवण ठरलेलेच असायचे आणि काँम्बिनेशन खुपच छान लागते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ३ ग्लास ताक
  2. किसलेले आल
  3. १ चिमूट बारीक चिरलेली हिरवी मिरची
  4. १/२ चमचा जिरे पूड
  5. १/२ चमचा काळ मीठ
  6. बारीक चिरलेली कोथिंबीर

सूचना

  1. एका बाऊलमध्ये ताक घेऊन त्यात किसलेले आल्याचा रस गाळणीने गाळून घालावा.
  2. त्यातच मिरची, जिरे पूड ,काळ मीठ,पिठीसाखर आणि कोथिंबीर घालून मिक्स करा
  3. यात बर्फाचे तुकडे घाला किंवा थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवून गार करा आणि सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर