Photo of Varan Bhat by Archana Lokhande at BetterButter
6463
6
0.0(0)
0

वरण भात

Feb-25-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वरण भात कृती बद्दल

वरणभातशिवाय भारतीय ताट अपुर्ण आहे. प्रत्येक ठिकाणी,प्रत्येक गोष्टीत वरणभात लागतोच. वरणभात नसेल तर नैवेद्यसाठी पुर्ण होत. लहानही पहिलांदा वरणभातच खाऊ घालतात. मग आपण वरणभाताला सुद्धा आपली भारतीय पारंपरिक रेसिपी म्हणू शकतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १ वाटी तांदूळ
  2. १ तुरडाळ
  3. मीठ
  4. हळद
  5. हिंग
  6. किंचित तेल
  7. पाणी
  8. साजूक तूप

सूचना

  1. तांदूळ आणि डाळ वेगवेगळी धुवून घेतली.
  2. कुकरमध्ये खाली थोडे पाणी घातले.
  3. नंतर एका कुकरच्या डब्यात तांदूळ, पाणी आणि मीठ घालून मिक्स करून घेतले.
  4. दुसऱ्या डब्यात डाळ,पाणी, हळद, हिंग, तेल आणि पाणी घालून घेतले.
  5. कुकरमध्ये खाली डाळीचा आणि त्यावर तांदळाचा डबा ठेवून झाकण लावून तीन शिटट्या घेऊन गँस बंद केला.
  6. कुकर थंड झाल्यावर मीठ घालून डाळ घोटून घेतली.
  7. केळीच्या पानावर गरमागरम वरणभात आणि वरून साजूक तूपाची धार सोडून खायला घेतले.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर