मुख्यपृष्ठ / पाककृती / चॉकलेट केक

Photo of Chocolate cake by Renu Chandratre at BetterButter
1
5
0(0)
0

चॉकलेट केक

Feb-25-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
8 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चॉकलेट केक कृती बद्दल

सर्वंचा आवडता चॉकलेट केक

रेसपी टैग

 • सोपी
 • फेस्टिव
 • गोवा
 • मायक्रोवेवींग
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. मैदा 1 वाटी
 2. कोको पाउडर 1 मोठा चमचा
 3. पीठी साखर 1 वाटी
 4. तेल 1/2 वाटी
 5. अंडी 2
 6. वेनिला एसेंस 2 चमचे
 7. सोडा 1 चमचा
 8. दूध 1 वाटी

सूचना

 1. सर्व साहित्य एका भांड्यात घ्या
 2. खूप व्यवस्थीत फेंटूंन घ्या
 3. तेल लागलेल्या भांड्यात मिश्रण ओता
 4. माइक्रोवेव मधे 8 ते 10 मिंट हाई पॉवर वर बेक करून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर