Photo of Pithal by Shilpa Deshmukh at BetterButter
847
5
0.0(0)
0

पिठलं

Feb-25-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिठलं कृती बद्दल

￰महाराष्र्टातील घराघरात आढळणारा हा पदार्थ आहे .अगदी सोपा आणि कमी वेळात होतो.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बेसन 1 कप
  2. कांदा चिरून 1
  3. टमाटर 1
  4. हिरवी मिरची 2
  5. मोहरी 1/2 tbsp
  6. हिंग चिमूटभर
  7. कोथिंबीर
  8. तिखट 2 tbdp
  9. हळद 1 tbsp
  10. तेल 3 चमचे

सूचना

  1. कढईत तेल टाका .
  2. मोहरी ,कांदा ,हिंग हिरवी मिरची परतावा.
  3. तिखट ,हळद मीठ घाला
  4. पाणी घालून पाण्याला उकळी येऊ द्या
  5. उकळीच्या पाण्यात हळूहळू बेसन सोडा .
  6. चमच्याने हलवत राहा.
  7. कोथिंबीर घालून झाकण ठेवून 10 मिनिट होऊ द्या.
  8. भाकरीबरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर