दही बड़ा | Dahi bada Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  25th Feb 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Dahi bada by Renu Chandratre at BetterButter
दही बड़ाby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  6

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

6

0

0 votes
दही बड़ा recipe

दही बड़ा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dahi bada Recipe in Marathi )

 • उरद डाळ 2 वाटी
 • दही 1 किलो
 • साखर 1 /2 वाटी
 • चिंच खजूर चटनी
 • काला मीठ
 • जीरा पाउडर
 • लाल तिखट
 • मीठ चविनुसार
 • तेल वड़े तळून काढायला

दही बड़ा | How to make Dahi bada Recipe in Marathi

 1. उरद डाळ धुवून
 2. 5 ते 6 तास भिजवून ठेवा
 3. जास्ती च पाणी काढ़ूंन , मिक्सर मधे बारीक़ करून घ्या
 4. वाटलेल्या डाळ मधे मीठ टाकून , नीट मिक्स करा
 5. तेल तापत ठेवा
 6. लहान गोल भजे सारखे तेलात खरपुस तळून घ्या
 7. तीन चार वेळा पाण्यात धुवुन काढा , ज्याने करून जास्तच् तेल निघुन जाईल
 8. ठंड करा
 9. दह्यात मीठ , साखऱ ,काला नमक टाकूनइस करा
 10. वडे दह्यात टाका
 11. वरुन जीरा पाउडर, चिंचेची चटनी , लाल तिख़त टाकून ठंड गार सेर्व्ह करा

Reviews for Dahi bada Recipe in Marathi (0)