Photo of VARAN bhat by Chayya Bari at BetterButter
1914
6
0.0(1)
0

VARAN bhat

Feb-25-2018
Chayya Bari
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तांदूळ २वाटी
  2. तूरडाळ १वाटी
  3. तेल
  4. जिरे मोहरी हिंग कढीपत्ता
  5. लसूण व मिरची कापून
  6. कोथिंबीर
  7. हळद १ चमचा
  8. मीठ चवीला
  9. तेल
  10. साजूक तूप व लिंबाची फोड

सूचना

  1. तयारीत डाळ तांदूळ धुवून कुकरमध्ये भात वरण शिजवून घ्यावे तांदळात मीठ व तेल घालावे डाळीत हळद घालावी
  2. भात तयार
  3. वरण हाटून घ्यावे
  4. फोडणीची तयारी करावी
  5. फोडणीपत्रात तेल तापवून मोहरी जिरे हिंग कढीपत्ता हिंग लसूण मिरची याप्रमाणे घालून फोडणी परतून घ्यावी मीठ घालावे
  6. फोडणी वरनात ओतून उकळावे
  7. घट्टच ठेवावे भातावर टाकून कोथिंबीर साजूक तूप घालावे लिंबाची फोड ठेवावी
  8. असे ताट दिल्यावर मुले जेवत नाही ही समस्त आई लोकांची तक्रारच दूर

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Poonam Nikam
Feb-26-2018
Poonam Nikam   Feb-26-2018

chan

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर