मुख्यपृष्ठ / पाककृती / अंबाडीची भाजी

Photo of Ambadichi bhaji by Shilpa Deshmukh at BetterButter
0
5
0(0)
0

अंबाडीची भाजी

Feb-25-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अंबाडीची भाजी कृती बद्दल

अंबाडीची सुकी भाजी अगदी साधी सरळ सोपी आणि भाकरीबरोबर एकदम तिखट ,आंबट ,साजेशी

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • महाराष्ट्र
 • सौटेइंग
 • साईड डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. अंबाडी￰ एक पाव
 2. कांदा लांब चिरलेला
 3. तुरीची डाळ 1/4 कप
 4. लाल वाळल्या मिरच्या 4
 5. मोहरी 1/2 tbdp
 6. तिखट 1 tbsp
 7. हळद 1/2 tbsp
 8. मीठ
 9. तेल 2 tbsp

सूचना

 1. भाजीचे पान तोडून घ्या. धुवून , बारीक चिरा .
 2. अर्धा एक तास आधी थोडी तुरीची डाळ भिजत घालून ठेवा .
 3. कढईत तेल टाका .तेल तापलं की मोहरी ,जिरं ,आणि कांदा परतावा .
 4. पाच सहा वाळलेल्या लाल मिरच्या खुडून टाका .
 5. हळद ,थोडं लाल तिखट . आता भिजवलेली डाळ टाका . मग मीठ थोडं पाणी घालून एक वाफ काढा .
 6. चिरलेली भाजी घाला .थोडं पाण्याचाआता फुलवा मारा .झाकण ठेवून शिजवून घ्या .
 7. ही भाजी शिजायला जरा वेळ लागतो . भाकरीबरोबर मस्त ताव मारा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर