मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी ठेपला.

Photo of Methu  thepla by Maya Joshi at BetterButter
807
6
0.0(0)
0

मेथी ठेपला.

Feb-26-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी ठेपला. कृती बद्दल

अतिशय पौष्टिक नास्ता आहे.फायबरयुक्त.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप धूवून बारिक चिरलेली मेथी
  2. १ कप कणिक
  3. १ टे.स्पू. बेसन
  4. १ टे.स्पू. तांदूळ पीठ
  5. तेल , हळदा, तिखट, मिठ

सूचना

  1. सगळी पीठे व मेथी एकत्र करा.
  2. तेल, हळदा, तिखट, मिठ घाला.
  3. २ चमचे तेलाचे मोहन घाला
  4. पीठ भिजवा.
  5. ठेपले लाटा.
  6. तव्यावर तेल घालून भाजा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर