मुख्यपृष्ठ / पाककृती / Nutritious bhel

Photo of Nutritious bhel by Susmita Tadwalkar at BetterButter
763
6
5(3)
0

Nutritious bhel

Feb-26-2018
Susmita Tadwalkar
60 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • प्रेशर कूक
 • स्टीमिंग
 • मायक्रोवेवींग
 • अकंपनीमेंट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. मोडाची मटकी व मूग १ कप
 2. शेंगदाणे १ कप
 3. बारिक चिरलेला कांदा अर्धा कप
 4. बारिक चिरलेला टोम्याटो १/२ कप
 5. काकडी बारिक चिरलेली १/२ कप
 6. चिरलेली कोथिंबिर १/२ कप
 7. लिंबाचा रस २ चमचे
 8. हिरवी मिरची बारिक चिरून २-३
 9. काळं मिठ १/४ चमचा
 10. चाट मसाला १ चमचा

सूचना

 1. शेंगदाणे तासभर गरम पाण्यात भिजवून घ्या व कुकर मध्ये ठेवून ३ शिट्या करून‌ गार करा
 2. मोडाची मटकी व मुग २ मिनिटें मायक्रोवेव करा
 3. चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिम्बीर, हिरवी मिरची एकत्र करुन घ्या
 4. त्यात लिंबाचा रस, चाट मसाला, तिखट, मिट घालून निट मिसळून घ्या
 5. आता त्यात वाफवलेले मोडाची मटकी, मुग, शेंगदाणे घालून निट एकत्र करा
 6. शेव किंवा फरसाण ( ऐच्छिक) घालून खायला द्या

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Madhavi Deshpande
Feb-26-2018
Madhavi Deshpande   Feb-26-2018

Really healthy!!

Anjali Badola
Feb-26-2018
Anjali Badola   Feb-26-2018

Wow...yummy

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर