मुख्यपृष्ठ / पाककृती / गाजराची कोशिंबीर

Photo of Carrot Salad by kanchan date at BetterButter
1088
4
0.0(0)
0

गाजराची कोशिंबीर

Feb-26-2018
kanchan date
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजराची कोशिंबीर कृती बद्दल

गाजर खाल्याने आपली दृष्टी सुधारते तसेच ते कावीळ साठी पण खूप उपयुक्त आहे. गाजराच्या कोशिंबीर मध्ये दही गाजर असे थंड पदार्थ असल्यामुळे उन्हाळ्यात खाल्याने शरीराला थंडावा मिळतो. त्यामुळे आपल्या रोजच्या जेवणात कोशिंबिरीचा अवश्य समावेश असावा.

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 मोठे गाजर (हलव्याचे असतील तर उत्तम)
  2. 2 हिरव्या मिरच्या कापून
  3. 1 चमचा साखर
  4. अर्धा चमचा तेल
  5. अर्धा चमचा जिर
  6. चवीनुसार मीठ
  7. अर्धी वाटी घट्ट दही

सूचना

  1. गाजर किसून घ्यावे
  2. मग त्यात मीठ आणि साखर घालून मिक्स करून घ्यावे
  3. आता फोडणी पात्रात तेल घालून तेल छान गरम करून गॅस बंद करावा
  4. गरम तेलात जिर आणि मिरच्या घालून हि फोडणी गरम असतानाच गाजराच्या मिश्रणात घालावी व पार्ट नीट मिक्स करून घ्यावे
  5. आता त्यात दही घालावे आणि मिक्स करावे. आपली गाजराची कोशिंबीर रेडी आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर