Photo of Palak thalipith by Asmita Pote Dudhane at BetterButter
1705
6
0.0(0)
0

Palak thalipith

Feb-26-2018
Asmita Pote Dudhane
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पालक 1 जुडी
  2. गहूचे पीठ २ वाट्या
  3. बेसन पीठ २ चमचे
  4. दही 2 चमचे
  5. लसूण ७ ते ८ पाकळ्या
  6. आले अर्धा इंच
  7. जिरे
  8. मीठ
  9. ओवा
  10. हळद
  11. हिरवी मिरची

सूचना

  1. प्रथम पालक हिरवी मिरची लसूण आले मिक्सर ला फार्युन घेणे
  2. गहूचे पीठ बेसन पीठ दही एकत्र मिक्स करणे
  3. त्यामध्ये पालक पेस्ट ओवा जिरे मीठ हिंग घालून पाणी लागेल तसे घालूनथोडे घट्ट मळून घेणे
  4. १० मिनटे झाकून ठेवणे
  5. नंतर लाटून घेउन चपाती सारखे भाजून घेणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर