मुख्यपृष्ठ / पाककृती / काकडीचे पराटे

Photo of Kakdiche parate by Maya Ghuse at BetterButter
605
6
0.0(0)
0

काकडीचे पराटे

Feb-26-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काकडीचे पराटे कृती बद्दल

काकडीचे पराटे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 3वाटी बेसन
  2. अर्धी वाटी तांदळाचे पीठ
  3. 2 काकडीचा किस
  4. हळद अर्धा चमचा
  5. हिरवी मिरचीचे पेस्ट 2 चमचे
  6. मीठ चवीनुसार
  7. तेल 2वाटया
  8. जिरं अर्धा चमचा
  9. तीळ अर्धा चमचा

सूचना

  1. काकडी किसून घेतली
  2. त्यात बेसन, तांदळाचे पीठ, मीठ, हळदं, हिरवी मिरचीची पेस्ट, जिरं, तीळ टाकून भिजवले भज्याच्या पीठाप्रमाणे.
  3. 10मी.ने तव्यावर तेल टाकून पळीने पिठाचे गोल गोल पराटे बनवून दोन्ही बाजूने शिजवले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर