225
6
0.0(1)
0

Khajur anjir ball

Feb-26-2018
Swati Kolhe
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • रोस्टिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. खजूर २ कप
  2. अंजीर १ कप
  3. खोबरे पावडर १/४ कप
  4. अक्रोड १/२ कप
  5. काजू १/२ कप
  6. बदाम १/२ कप
  7. पिस्ता १/४ कप
  8. मनुका ३ tbsp
  9. चारोळी २ tbsp
  10. इलायची पावडर १/८ tsp
  11. भाजलेली जवस २ tbsp
  12. टरबूज बी २ tbsp
  13. गायीचे तूप ३ tbsp

सूचना

  1. १. ड्रायफ्रूईट्स चे काप करून घ्या. खजूर व अंजीर चे काप करा.
  2. २. एका पॅनमध्ये ड्रायफ्रूईट्स कोरडेच भाजून बाजूला काढून घ्या.
  3. ३. खोबरे पावडर अलगद भाजून घ्या.
  4. ४. आता पॅन मध्ये १ tbsp तुप घेऊन त्यामध्ये बारीक कापलेले खजूर फ्राय करून घ्यावे आणि काढून घ्यावे. मंद आचेवर फ्राय करावे नाहितर खजूर लगेच जाळून जाते आणि बर्फी कडवट, जळकट लागते
  5. ५. १ tbsp तुप आणखी घेऊन अंजीर आणि मनुका फ्राय करून काढून घ्यावे.
  6. ६. उरलेले तुप घेऊन त्यात खोबरे पावडर, खजूर, अंजीर, ड्राय फ्रुईट्स, चारोळी, इलायची पावडर व बाकीचे सर्व साहित्य घेऊन चांगले आवळून घ्यावे.
  7. ७. थोडे कोमट झाल्यावर हाताला तूप लावून त्याचे छोटे छोटे लाडू वळून घ्यावे.
  8. ८. आवडत असल्यास किंवा पाहुण्यांना द्यायचे असल्यास चांदीचा वर्ख लावून पेपर बाउल मध्ये द्यावे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
BetterButter Editorial
Mar-13-2018
BetterButter Editorial   Mar-13-2018

Hi Swati, your image of this recipe has been removed since it was plagiarised. We have a strict policy against plagiarism. Please refrain from uploading images from the Internet. Please upload an original picture at the earliest. Your recipe is currently hidden, once you have posted an original image for the recipe email us at chefs@betterbutter.in so we may display for public viewing.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर