मुख्यपृष्ठ / पाककृती / गव्हाच्या ब्रेड चे सँडविच

Photo of Wheat bread sandwich by Rajlaxmi Padsalge at BetterButter
1862
4
0.0(0)
0

गव्हाच्या ब्रेड चे सँडविच

Feb-27-2018
Rajlaxmi Padsalge
8 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गव्हाच्या ब्रेड चे सँडविच कृती बद्दल

ह्यात भाज्या मिक्स करून केले जाते सँडविचेस. हे मुलाना पौष्टिक असतात

रेसपी टैग

  • इंडियन
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गव्हाचे ब्रेड - 4
  2. तूप - 2 टेबल स्पून
  3. टोमॅटो - 1
  4. कांदा - 1
  5. कोथिंबीर
  6. वाटाणा
  7. तिखट, मीठ
  8. गाजर किसून

सूचना

  1. ब्रेड ला तूप लावून त्यावर चिरलेले कांदे टोमॅटो, कोथिंबीर, किसलेले गाजर, वाटाणा ठेवावे
  2. नंतर त्यात तिखट मीठ घालावे
  3. नंतर वरी दुसरे ब्रेड ठेवावे
  4. व सँडविचेस करून घेणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर