मुख्यपृष्ठ / पाककृती / मिश्र भाज्यांचे घावन

Photo of Mix veg ghavan by Maya Joshi at BetterButter
1124
8
0.0(0)
0

मिश्र भाज्यांचे घावन

Feb-27-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
250 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिश्र भाज्यांचे घावन कृती बद्दल

सर्व भाज्यांचे असल्यामुळै फारच पौष्टिक,आहैत. हेल्दि नास्ता.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ वाटी रवा.
  2. १ टे.स्पू. तांदूळ पिठ
  3. १ टे.स्पू. ज्वारी पीठ
  4. १ वाटी किसलेले गाजर, कोबी व सि. मिरची
  5. १ कांदा चिरुन
  6. कोथींबीर तिखट,[मिठ
  7. २ चमचे दही

सूचना

  1. सर्व साहित्य एकत्र करा.
  2. दही, हळद, तिखट मिठ घालून भिजवा.
  3. १ तास झाकून ठेवा
  4. तव्यावर घालून तेल टाकून भाजा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर