Photo of Tava  Pulav by Maya Joshi at BetterButter
572
6
0.0(0)
0

तवा पुलाव

Feb-27-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तवा पुलाव कृती बद्दल

भाज्या व चिज असल्यामुळे चविष्ट व पौष्टिक.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १कप गाजर, सि. मिरची , कोबी व टमाटर चिरुन
  2. १कप तांदूळ
  3. हळद, तिखट मिठ, तेल
  4. १टे.स्पू. पावभाजी मसाला
  5. २ चिजक्यूब किसलेले

सूचना

  1. तेल, राई फोडणी करा.
  2. तादुळ घालून परता.
  3. भाज्या घाला
  4. हळद, तिखट, मिठ घाला
  5. पाणी घालून शिजत ठेवा
  6. पावभाजी मसाला घाला.
  7. वाढतांना किसलेले चिज घिला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर