मुख्यपृष्ठ / पाककृती / उपवासाच्या भाजणीचे थालीपीठ

Photo of Upavasachya bhajniche thalipith by Maya Joshi at BetterButter
301
6
0.0(0)
0

उपवासाच्या भाजणीचे थालीपीठ

Feb-27-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

उपवासाच्या भाजणीचे थालीपीठ कृती बद्दल

उपवासाला अतिशय उपयुक्त व पौष्टिक.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १/२ कप साबूदाणा
  2. १/२ कप भगर
  3. दोन्ही भाजून दळा.
  4. १/२ कप शिंगाडा व १/२ कप राजगिरा पीठ त्यात मिक्स करा,
  5. २ बटाटे किसून
  6. २ टे.स्पू. दाणेकुट
  7. २ चमचे दही
  8. २-३ हिरव्या मिरच्या चिरुन
  9. १ चमचा साखर व मिठ

सूचना

  1. सर्व पीठे एकत्र करा.
  2. किसलेला बटाटा घाला
  3. मिरच्या, मिठ, दाणेकुट, दही, साखर घाला.
  4. भिजवा.
  5. तव्यावर थालीपीठ लावा.
  6. दोन्ही बाजूने तुप घालून भाजा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर