मुख्यपृष्ठ / पाककृती / क्विनोआ दम बिरयानी

Photo of Quinoa dum Biryani by Renu Chandratre at BetterButter
982
4
0.0(0)
0

क्विनोआ दम बिरयानी

Feb-27-2018
Renu Chandratre
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

क्विनोआ दम बिरयानी कृती बद्दल

हेल्दी, यम्मी , पोट भरीची एंड प्रथिन्नानी सम्पूर्ण बिरयानी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • फ्युजन
  • सिमरिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. क्विनोआ 1 कप
  2. बारीक़ चिरलेला कांदा 1 मोठा चमचा
  3. बेबी कॉर्न टुकड़े 1/2 कप
  4. बारीक़ चिरून शिमला मिर्च 1/2 कप
  5. बारीक़ चिरून फरसबी 1/2 कप
  6. उकड़लेले मटर 1 कप
  7. बारीक़ चिरून टोमेटो 1 /2 कप
  8. जिंजर गार्लिक पेस्ट 1 चमचा
  9. बिरयानी मसाला / गरम मसाला 1 चमचा
  10. हळद तिखट मीठ चविनुसार
  11. तळलेले काजू 10 ते 12
  12. पुदीना चे पान 10

सूचना

  1. सर्व प्रथम क्विनोआ धुवून पाण्यात भिजवून ठेवा (किमान अर्धा तास)
  2. मग 10 मिंट झाकुन शिजवा
  3. गॅस बंद करा आणि झाकुन ठेवा , क्विनोआ जरा वेळेत फुलतो
  4. एका कढ़ईत तेल तापत ठेवा , बारीक़ चिरलेला कांदा आणि जिंजर गार्लिक पेस्ट टाकून खरपुस परतून घ्या। आता त्यात सर्व बारीक़ चिरलेल्या भाज्या , हळद, तिखट ,मीठ आणि बिरयानी मसाला टाकून ,परतून घ्या ।
  5. आता ह्यात शिजलेला क्विनोआ टाका
  6. व्यवस्थीत मिक्स करा आणि अगदी मन्द आंचे वर 10 मिंट झाकुन शिजवा
  7. तळलेले काजू आणि कोथिंम्बिर नी सजवून गरमा गरम लगेच सेर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर