मुख्यपृष्ठ / पाककृती / Quinoa stuffed baked cheesy capsicum

Photo of Quinoa stuffed baked cheesy capsicum by Renu Chandratre at BetterButter
834
5
0.0(1)
0

Quinoa stuffed baked cheesy capsicum

Feb-27-2018
Renu Chandratre
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • फ्युजन
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. शिमला मिर्च 4
  2. क्विनोआ 1 कप
  3. उकडून कुस्करलेला बटाटा 1 कप
  4. हळद तिखट मीठ चविनुसार
  5. गरम मसाला चविनुसार
  6. चाट मसाला
  7. आले लसून पेस्ट 1 चमचा
  8. किसलेला चीज़ गरजेनुसार

सूचना

  1. सर्व प्रथम क्विनोआ धुवून 15 ते 20 मिंट पाण्यात भिजवून ठेवा
  2. 10 ते 15 मिंट झाकुन मऊ होयपर्यंत शिजवा
  3. उकलेला बटाटा,मटर, सर्व मसाले, आले लसून पेस्ट, चाट मसाला , मीठ , हळद,तिखट, नीट मिक्स करा आणि स्टफ्फिंग तयार करून घ्या
  4. शिमला मिर्चला मधून अर्धी कापून घ्या
  5. तयार मिश्रण , शिमला मिर्च मधे व्यवस्थीत दाबुन भरून घ्या
  6. त्यावर किसलेला चीज़ टाका
  7. ओवन 200 डिग्री वर प्रीहीट करा
  8. शिमला मिर्चला ओवन प्रूफ ट्रे मधे ठेवा आणि 200 डिग्री वर 15 मिंट बेक करा
  9. आवड़ीनुसार सजावट करून गरमा गरम सेर्व्ह करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Anita Bhawari
Feb-27-2018
Anita Bhawari   Feb-27-2018

Kwinowa mnje ky???

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर