BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / aagsti/hadagaa cha phulachi bhaji

Photo of aagsti/hadagaa cha phulachi bhaji by Seema jambhule at BetterButter
0
9
3.5(2)
0

aagsti/hadagaa cha phulachi bhaji

Feb-27-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

aagsti/hadagaa cha phulachi bhaji कृती बद्दल

हदगा या झाडाची फुले खाण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. आयुर्वेदिक फुले म्हणून त्याचे नाव आहे. चवदार व आरोग्यासाठी चांगले आहेत. हदगाची फुले आवश्यक खा!

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. हदगाची फुले
 2. बारीक कापलेला कांदा 2
 3. टमाटर 1
 4. मिरची 2
 5. जिरे 1/2 चमचा
 6. मोहीरी 1/2 चमचा
 7. हळद 1/2 टीस्पून
 8. तिखट 2 चमचा
 9. मीठ चवीनुसार
 10. लसूण 3-4 पाकळे
 11. गरम मसाला 1/2 चमचा
 12. धान्ये- जीरा पावडर 1/2 चमचा
 13. तेल
 14. कोथिंबीर

सूचना

 1. हदगाचे फुलांच्या पाकळे वेगळे करा.
 2. पाकळी वेगळी करताना मधले देठ कडून टाका.
 3. फुले धून घ्या.
 4. नंतर जाड बुडाच्या भांडत फुले आणि पाणी टाकून उकळून घ्या.
 5. उकळून घेतलेली फुले मधिल हाताने घट्ट पिळून कडून टाका.
 6. कढईत तेल गरम करायला ठेवा
 7. तेल गरम झाले कि जिरे मोहीरी टाका
 8. जिरे मोहीरी ताडताडली कि चिरलेला कांदा टाका
 9. कांदा लाल झाला का त्या मध्ये ठेचलेला लसूण टाका
 10. कांदा व लसूण परतून घ्या त्या नंतर धान्ये जिरे पावडर टाका
 11. चिरलेला टमाटर व मिरची टाका
 12. नंतर तिखट, हळद,मीठ चवीनुसार टाका
 13. मसाला तेला मध्ये परतून घ्या
 14. परतून घेतलेल्या मसाला मध्ये वाफून घेतलेली फुले टाका
 15. नंतर गरम मसाला टाका
 16. आणि छान वाफ कडून घ्या
 17. वरून कोथींबीर टाका ..

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mamta Joshi
Feb-28-2018
Mamta Joshi   Feb-28-2018

शेवट चा फोटो मुख्य फोटो म्हणून ठेवा.

Chayya Bari
Feb-27-2018
Chayya Bari   Feb-27-2018

मस्तच! मी किती शोधले नाहीच मिळाले मला फार आवडतात

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर