BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Purnann Appe

Photo of Purnann Appe by Purva Sawant at BetterButter
0
3
5(1)
0

Purnann Appe

Feb-27-2018
Purva Sawant
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. मुग डाळ- १ टीस्पून
 2. मसूर डाळ- १ टीस्पून
 3. चणा डाळ- १ टीस्पून
 4. तूर डाळ- १ टीस्पून  
 5. उडीद डाळ- १ टीस्पून
 6. लसूण पाकळ्या- २
 7. हिरवी मिरची- ३ ते ४ 
 8. आल- १ इंच
 9. जिरे- १/२ टीस्पून
 10. बारिक चिरलेला पालक - १/२  कप
 11. गाजर, सोलून व किसून-  १/२  कप
 12. उकडलेल्या मक्याचे दाणे- १/४  कप
 13. रोल ओटस- १/२  कप
 14. रवा- १/२  कप
 15. हिंग- १/४  टीस्पून
 16. हळद- १/२  टीस्पून
 17. दही- १/४ कप 
 18. खाण्याचा सोडा- १/२  टीस्पून
 19. पाणी- अंदाजे १/२  कप (भिजवलेल्या डाळीच पाणी धरून)
 20. मीठ- चवीप्रमाणे
 21. तेल- जरुरीप्रमाणे 

सूचना

 1. सर्व डाळी धुवून ३-४ तास भिजवाव्यात.
 2. सर्व डाळी, मिरच्या, आल व लसुन एकत्र वाटून घ्यावे
 3. वाटलेले मिश्रण एका बाउल मध्ये काढून त्यात ओटस आणि रवा घालावा.
 4. दही चांगले फेटुन घ्यावे. वरील मिश्रणात  दही व पाणी घालून चांगले ढवळून घ्यावे. कमीतकमी २० मिनिटे झाकून ठेवावे.
 5. ओटस आणि रवा पाणी शोषुन घेते, इडलीच्या पिठापेक्षा  थोडेसे घट्ट. नंतर त्यात तेल वगळता सर्व साहित्य एकत्र करावे व चांगले फेटून घ्यावे
 6. अप्पे पात्र गरम करून त्याच्या वाट्यात अगदी थोडे तेल घालावे किंवा स्प्रे करावे.
 7. त्या वाट्यात वरील मिश्रण घालावे. आच मंद-मध्यम ठेवून १-२ मिनिट झाकून ठेवावे. लक्ष्य ठेवावे
 8. एक बाजू चांगली खरपूस भाजली गेली की अप्पे उलटावे. बाजूने अगदी थोडेसे तेल सोडून छान सोनेरी रंगावर भाजून घ्यावे.
 9. छान टम्म फुगतात.  टोमॅटो केचप किंव्हा चटणी सोबत गरमागरम वाढावे.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Kanak Patel
Feb-28-2018
Kanak Patel   Feb-28-2018

looks amazing

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर