Photo of sprout salad by साची सचिन at BetterButter
1314
3
0.0(1)
0

sprout salad

Feb-27-2018
साची सचिन
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ वाटी भिजवलेले मूग
  2. १ टोमॅटो बारीक़ कपलेला
  3. हिरवी चटनी(कोथिंबीर,पुदीना,मिरची,थोड़ आल)
  4. पाव चमचा मिरपुड
  5. १ छोटा कांदा बारीक़ कपलेला
  6. १ छोटी काकडी
  7. अर्ध लिम्बु
  8. चविंनुसार मिठ

सूचना

  1. मूग थोड़े उकडून घ्यावे
  2. मग मुगातील सर्व पाणी काढून टाकावे
  3. सर्व साहित्य एकत्र करुन त्यात अर्ध लिम्बु पीळावे
  4. नंतर सर्व चांगले मिक्स करावे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Kanak Patel
Feb-28-2018
Kanak Patel   Feb-28-2018

Very healthy

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर