मुख्यपृष्ठ / पाककृती / Paneer Cheese whole wheat Paratha

Photo of Paneer Cheese whole wheat Paratha by Nayana Palav at BetterButter
1
18
5(6)
0

Paneer Cheese whole wheat Paratha

Feb-27-2018
Nayana Palav
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • एव्हरी डे
 • फ्युजन
 • पॅन फ्रायिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. गव्हाचे पीठ २ कप
 2. चीज २ क्यूब्ज
 3. पनीर २०० ग्राम
 4. चाट मसाला १/२ टीस्पून
 5. तेल २ टीस्पून पीठात घालण्या साठी
 6. साजूक तूप ४ टीस्पून पराठयांना लावण्या साठी
 7. मीठ स्वादानुसार

सूचना

 1. गव्हाचे पीठ, मीठ घालून मउ मळून घ्या.
 2. पनीर व चीज किसणीवर किसून घ्या.
 3. पनीर मिश्रणात चाट मसाला, किंचीत मीठ घाला.
 4. पीठाचे गोळे करा.
 5. एका गोळयात पुरण पोळी त भरतो तसे चीजचे सारण भरा.
 6. हलक्या हाताने पराठे लाटून घ्या.
 7. काटयाच्या मदतीने पराठयाला बाजूने नक्षी करा.
 8. गरम तव्यावर पराठा शेका.
 9. पराठयाचे बाजूने साजूक तूप सोडा.
 10. आता दुसरया बाजूने पराठा शेका.
 11. तयार आहेत तुमचे पौष्टीक पराठे.
 12. दही लोणच्या बरोबर गरम गरम वाढा.

रिव्यूज (6)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mahi Mohan kori
Mar-02-2018
Mahi Mohan kori   Mar-02-2018

Khup chan

Narendra Palav
Mar-01-2018
Narendra Palav   Mar-01-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर