Photo of Palak methi puri by Maya Joshi at BetterButter
916
9
0.0(1)
0

Palak methi puri

Feb-28-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १/२ वाटी मेथी, पालक प्रत्येकी, चिरुन
  2. १ चमचा आले लसूण पेस्ट,
  3. २ चमचे तिळ, ओवा प्रत्येकी,
  4. हळद, मिरचि, मिठ, तिखट
  5. कणीक, तांदूळ पीठा, बेसन

सूचना

  1. पँनमध्ये तेल घालून मेथी, पालक घाला
  2. ओवा, तिळ, आले लसूण पेस्ट घाला. हळद, तिखट घाला. शिजवा.
  3. गार झाल्यावर लागेल तेवढे पीठं व मिठ घालून घट्ट भिजवा.
  4. पुय्रा करुन तळा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Kanak Patel
Feb-28-2018
Kanak Patel   Feb-28-2018

Nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर