BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Modachya mugache soup

Photo of Modachya mugache soup by Poonam Nikam at BetterButter
0
11
5(5)
0

Modachya mugache soup

Feb-28-2018
Poonam Nikam
1440 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Modachya mugache soup कृती बद्दल

मुग हा कडधान्यातील सर्वश्रेष्ठ असे मानले जाते त्यात भरपुर प्रमाणा मद्धे प्रोटीन असते,बटाट्यात प्रथीने.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • महाराष्ट्र
 • सूप
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. मोडाचे मुग,
 2. बटाटा,
 3. हळद ,
 4. आल-लसुन पेस्ट ,(बारीक चिरलेला),
 5. जिर पुड,
 6. तुप(तेल).
 7. मीठ,

सूचना

 1. मोडाचे मूग ,बटाट्याच्या फोडी करुन चीमुटभर हळद, मीठ,पाणी टाकुन कुकरला दोन शीट्या देवुनशीजवुन घ्या,
 2. थंड झाल्यावर मिक्सर मद्धे बारीक वाटुन घ्या, या नंतर याला फोडणी द्या.
 3. लहान मूलाला बनवत असताना आल लसुन न टाकता बनवु शकता
 4. फोडणी साठी: तेलात जिर पुड, बारिक चिरलेले आल लसुन टाकुन फोडणी द्या ,वरुन मुगाचेवाटण ओता एक उकळी येऊद्या
 5. आणि खाण्यासाठी सुप तयार....

रिव्यूज (5)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Seeta More
Mar-03-2018
Seeta More   Mar-03-2018

Mast

Kanak Patel
Mar-01-2018
Kanak Patel   Mar-01-2018

Very nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर