Photo of Paneer burji by Deepasha Pendurkar at BetterButter
608
3
0.0(1)
0

Paneer burji

Feb-28-2018
Deepasha Pendurkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1वाटी कुसकरलेला पनीर
  2. 2 कांदे
  3. 1 टोमॅटो
  4. हळद तिखट गरम मसाला धन जीरा पावडर
  5. मीठ
  6. तेल
  7. आले लसूण मिरची ठेचा

सूचना

  1. तेल मध्ये जिरे कांदाआले लसूण मिरची ठेचा घाला
  2. चांगले परतले की त्या मध्ये टोमॅटो परतूनघ्या
  3. हळद तिखट गरम मसाला धनाजीरा पावडर घालून परतून घ्या
  4. पनीर घाला मीठ घालून तेल सुटे पर्यंत मंद गॅस वरती परता
  5. कोथिंबीर घालून चपाती बरोबर द्या

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Kanak Patel
Feb-28-2018
Kanak Patel   Feb-28-2018

Yummy my fav

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर