BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Palak & carrot, tomato pulav

Photo of Palak & carrot, tomato pulav by Maya Joshi at BetterButter
232
7
5(1)
0

Palak & carrot, tomato pulav

Feb-28-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • सिमरिंग
 • बेसिक रेसिपी
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. १ कप तांदळाचा भात
 2. १/२ कप पालक व मुठभर कौथींबीर
 3. १गाजर व १ टमाटर
 4. मिठ, तिखाट

सूचना

 1. पालक कोथींबीर मिक्सर करा.
 2. पँनमध्ये तेल राई ची फोडणी घालून शिजवा.
 3. तिखट, मिठ धने जिरे पावडर घाला
 4. १/२ कप भात मिक्स करा. ढवळा.
 5. टमाटर, गाजर मिक्सर करा.
 6. पँनमध्ये तेल राईची फोडणी घालून शिजवा.
 7. थोडा पांढरा भात ठेवून त्यात मिक्स करा.
 8. तिखाट, मिठ धने, जिरे पावडर घाला, .ढवळा.
 9. एका बाउलमध्ये तिनही भात अरेंज करा,

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Kanak Patel
Feb-28-2018
Kanak Patel   Feb-28-2018

Very nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर