Photo of wheat biscuite by साची सचिन at BetterButter
735
6
0.0(1)
0

wheat biscuite

Feb-28-2018
साची सचिन
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

wheat biscuite कृती बद्दल

या मधे गव्हाचे पीठ, गाईचे तूप, दूध वापरले आहे.आणि खुप कमी साखर आहे. त्यामुळे हे बिस्कीट पौष्टिक आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २ वाटी गव्हाच पीठ
  2. १ वाटी बेसन
  3. पाव वाटी रवा
  4. १ वाटी दळलेली साखर (चविनुसार घेऊ शकता)
  5. २ चमचे जीर भाजुन भरडलेल
  6. २ चमचे भजलेले तीळ
  7. १/२ चमचा बेकिंग पाउडर
  8. पाव चमचा बेकिंग सोडा
  9. अर्धी वाटी दूध
  10. ४ चमचे देशी तूप
  11. चविला मिठ

सूचना

  1. गव्हाच पीठ,बेसन,रवा,बेकिंग पाउडर, बेकिंग सोडा,मिठ एकत्र करून एका चमच्याने सर्व एकजीव करुन घ्या
  2. आता त्यात भरडलेल जीर आणि भजलेले तीळ आणि तूप घालुन मिश्रण एकजीव करा
  3. आता थोड़ थोड़ दूध घालुन पीठ माउसर मळून घ्या
  4. आता एका कढईत तळाला अर्धी वाटी मिठ घालुन त्यावर जाळी ठेवून मध्यम आचेवर कढई झाकून गरम करत ठेवा
  5. आता वरील मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करुन त्याला थोड़ जीर आणि तीळ लावून हळू हाताने दाबून गोल थोडा चपटा करून बिस्किट तयार करुन घ्या
  6. आता एका प्लेट ला जी कढ़इत बसेल तिला फॉइल पेपर लावून त्याला थोड़ तूप लावून ग्रीसिंग करुन घ्या.
  7. आता त्यावर बिस्किट थोड्या अंतरावर ठेवून प्लेट कढ़इत ठेवा
  8. कढाई वर झाकण ठेवून मध्यम आचेवर १५ मिनिट ठेवावे.
  9. मग झाकण उघडून चेक करावे.नंतर ७ ते ८ मिनिटे मंद आचेवर ठेवावे
  10. आता तयार आहेत हेल्थी आटा बिस्किट

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Lekha Ausarkar
Mar-01-2018
Lekha Ausarkar   Mar-01-2018

खूप छान

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर