मुख्यपृष्ठ / पाककृती / ओट्स उत्तपा

Photo of Oats utappa by Sneha Adhav at BetterButter
726
5
0.0(0)
0

ओट्स उत्तपा

Feb-28-2018
Sneha Adhav
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओट्स उत्तपा कृती बद्दल

पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ओट्स
  2. रवा
  3. कांदा
  4. टोमॅटो
  5. हिरवी मिरची
  6. लाल तिखट
  7. जिरे
  8. धणे पावडर
  9. गरम मसाला
  10. मीठ

सूचना

  1. सर्वात आधी ओट्स मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.
  2. एका बाऊल मध्ये बारीक केलेले ओट्स, 2 चमचे रवा (ऑप्शनल), बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची किवा लाल तिखट, जिरे, धणे पावडर, गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीनुसार मीठ व अंदाजाने पाणी घालून बॅटर तयार करा. 
  3. (यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता) तयार बॅटर झाकून 10-15 मि. बाजूला ठेवून द्यावे. 
  4. 10-15 मि. ने पॅन वर नेहमी प्रमाणे उत्तपा बनवून घ्यावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर