Photo of Oolya Turichi Usal by Archana Lokhande at BetterButter
1379
7
0.0(1)
0

Oolya Turichi Usal

Feb-28-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ओल्या तुरीचे दाणे १ वाटी (शिजवलेले)
  2. कांदे २ बारीक चिरलेला
  3. कोथिंबिर
  4. २-३ चमचे तेल
  5. काळ तिखट आवडीप्रमाणे
  6. मीठ चवीनुसार
  7. हिंग १/४ चमचा
  8. शेंगदाण्याचा कुट २ चमचे

सूचना

  1. लोखंडी तवा किंवा कढईत तेल गरम करून त्यात कांदा घालून परता. कांदा लवकर गुलाबी होण्यासाठी किंचित मीठ घाला.
  2. नंतर हिंग आणि तिखट घालून मिक्स करून घ्या.
  3. तुरीचे शिजवलेले दाणे घालून मिक्स करून मीठ घालून पुन्हा मिक्स करून घ्या.
  4. आता शेंगदाण्याचे कुट घालून २ मिनिटे परतून घ्या.
  5. नंतर वरून कोथिंबीर घालून मिक्स करून गँस बंद करा.
  6. ही उसळ भाकरी सोबत खुप छान लागते. किंवा तशीही..

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Vishal Lokhande
Feb-28-2018
Vishal Lokhande   Feb-28-2018

Very nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर