Photo of Funke by Darshana Mahajan at BetterButter
1412
8
0.0(1)
0

Funke

Feb-28-2018
Darshana Mahajan
480 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • होळी
  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी मूग डाळ
  2. 1 वाटी मटकीची डाळ
  3. 1 वाटी तूर डाळ
  4. दीड वाटी चना डाळ
  5. भोई ची भाजी
  6. अर्धा चमचा हिंग
  7. मीठ चवी नुसार
  8. लसूण
  9. मिरची
  10. आले
  11. कोथिंबीर
  12. धने जिरा पावडर
  13. 2 चमचे तेल
  14. 1 कांदा

सूचना

  1. सगळ्या डाळी एकत्र 7 ते 8 तास भिजवले
  2. भिजवल्या नंतर डाळी मिक्सर मधून दळून घेतले डाळी जास्त बारीक वाटू नये घट्ट दळावे
  3. भोईची भाजी, कोथिंबीर, कांदा बारीक कापून घेणे
  4. अर्धा इंच आलं, 7/8मिरची, 8/9 लसूण पाकळ्या वाटून
  5. सर्वे एकत्र करून त्याला हिंग , मीठ,धने जिरे पावडर,दोन चमचे तेल टाकून मिक्स केले
  6. मोठ्या पातेलीत पाणी उकडण्यासाठी ठेवा (दीड ते दोन ग्लास)
  7. स्टील च्या गाळणीत मिश्रणाचे मुठे करून ठेवा
  8. ताट झाकून 15 मिनिटे वाफवून घेतले( 5 मिनिटे फास्ट गॅस वर नंतर 10 मिनिटे मध्यम गॅस वर)

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Bindiya Sharma
Mar-01-2018
Bindiya Sharma   Mar-01-2018

lovely recipe!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर