Photo of Rava dhokla by kanchan date at BetterButter
902
5
0.0(0)
0

Rava dhokla

Feb-28-2018
kanchan date
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 मोठी वाटी रवा
  2. पाऊण वाटी फेटलेले दही
  3. अर्धा चमचा काळीमिरी पावडर
  4. अर्धा चमचा लाल तिखट
  5. पाव चमचा हिंग
  6. 1 चमचा तेल
  7. 1 इनोच पॅकेट

सूचना

  1. रवा आणि दही थोडं पाणी घालून मिक्स करून घ्या. 5 मिनिट तसाच बाजूला ठेवा
  2. गॅस वर एका टोपात किंवा इडली कूकर मध्ये 1 ग्लास पाणी घालून ते उकळवत ठेवा
  3. आता वरील मिश्रणात मीठ, तेल आणि पाणी टाकून इडली पिठापेक्षा थोडं घट्ट पीठ बनवून घ्या
  4. आता त्यात इनो घालून मिक्स करून घ्या
  5. एका प्लेटला तेल लावून घ्या व त्यात वरील मिश्रण घाला
  6. वरून हिंग, लाल तिखट आणि काळीमिरी पावडर भुरभुरावा व ती प्लेट उकळत्या पाण्यावर ठेऊन वरून झाकण ठेवा
  7. 7 मिनिटे वाफ काढून घ्या. आपला गरमागरम रवा ढोकळा रेडी आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर