Photo of Katori chat by mayuri kadam at BetterButter
1050
6
0.0(0)
0

कटोरी चाट

Mar-01-2018
mayuri kadam
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कटोरी चाट कृती बद्दल

कटोरी चाट

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. कणीक 1 वाटी
  2. मैदा 2 चमचा
  3. हरबरा डाळीचे पीठ 2 चमचे
  4. पुदिना
  5. कोथिंबीर
  6. लसूण
  7. मिरची
  8. चिंच
  9. गूळ
  10. लाल तिखट
  11. मीठ
  12. चाट मसाला
  13. तेल
  14. उकडलेला बटाटा 2
  15. कांदा 1
  16. टोमॅटो 1
  17. ओवा
  18. बारीक शेव

सूचना

  1. प्रथम कणिक डाळीचं पीठ मैदा मीठ ओवा सर्व पाणी घालून मळून घ्या
  2. त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून कटोरी चा आकार देऊन तळून घ्या
  3. चिंच गुल मीठ साखर तिखट घालून गोड चटणी करा
  4. कोथिंबीर पुदिना मिरची मीठ घालून हिरवी चटणी करून घ्या
  5. आता उकडलेला बटाटा कुस्करा किंवा बारीक फोडी करा त्यात बारीक चिरलेला कांदा टोमॅटो लाल तिखट मीठ हिरवी चटणी गोड चिंचेची चटणी घाला
  6. ते मिक्स करून घ्या व त्यात चाट मसाला घाला
  7. आता तळलेल्या कटोरी मध्ये मिक्स केलेलं सारण भरा त्यावर थोडी हिरवी चटणी व गोड चटणी घाला
  8. वरीन बारीक शेव घालून सर्व्ह करा
  9. अशी दिसेल कटोरी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर